Homeताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच शिंदेना पोटदुखी – किशोरी पेडणेकर 

जालना प्रतिनिधी - आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच शिंदेंना पोटदुखी झाल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका के

भरधाव एसटीचे दोन चाके निखळले
काझी गढीच्या संरक्षण भिंतीचे काम आठ दिवसात सुरु करावे अन्यथा जन आंदोलन करू
वीर जीवाजी महाले यांचे गुण स्वत:मध्ये आत्मसात करणे काळाची गरज – योगेश पिंपळे

जालना प्रतिनिधी – आदित्य ठाकरेंना मंत्री केलं तेव्हाच शिंदेंना पोटदुखी झाल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे . जालन्यात शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. धर्मवीर सिनेमा बनवून सिम्पथी मिळवण्याचं काम मिधेंनी केलं. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी इंटरवल नंतर धर्मवीर सिनेमा पाहिला नाही. यावेळी आदित्य ठाकरेंना जेव्हा मंत्री केलं तेव्हा खऱ्या अर्थानं यांना पोटदुखी झाली असल्याचं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले.

COMMENTS