Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुन्हा एकदा एका भोंदू बाबाचा पर्दाफाश

अंधश्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक संतापजनक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ‘मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस’, असे सांगून एका 35 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश वैद्य (रा. वसई) असे या स्वयंघोषित भोंदू धर्मगुरुचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेनबो स्कूलचा सीबीएसईचा 100 टक्के निकाल
समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतर कमी होतील : रामगिरी महाराज; देवळाली प्रवरा येथे विराट हिंदू संमेलन
निवृत्ती नोकरीतून होते; नात्यातून नव्हे : आ. काळे काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांना भावनिक निरोप

COMMENTS