Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई व नवी मुंबई विमानतळ जोडणारी नवी मेट्रो

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक आठ हाती घेण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे बावीस ह

अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन
अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – महेश तपासे 
राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधी

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक आठ हाती घेण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे बावीस हजार आठशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्‍वर मेट्रो मार्गामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याची योजना आहे. गोरेगाव ते मुलुंड या जोडमार्गाच्या पहिल्या टप्प्याचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

COMMENTS