Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो प्रकल्प

मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील टप्प्यात या मार्गिकेचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचे नियोजन आहे.

सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे 20 मेगावॅटच्या वीज निर्मिती उपकेंद्रास मंजूरी
हर्ष मेहता दहावीच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये यश
चांदीच्या पूजेच्या भांड्यांची चोरी उघडकीस; दोघांना अटक, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत

COMMENTS