Homeव्हिडीओ

सांगलीत निसर्गाचा कोप; जत तालुक्यातील मार्गूदेवी मंदिरात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी अंत.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी येथील मार्गुदेवी मंदिरात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून मंगळवारी (१२ मे २०२६) मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे

उल्हासनगरमध्ये चार मजली जर्जर इमारत पत्त्यांसारखी कोसळली, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर!
बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात; तांत्रिक बिघाडामुळे शेतात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान, सुदैवाने जीवितहानी टळली
टाकीत उतरलेल्या चार सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू

COMMENTS