Homeव्हिडीओ

बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात; तांत्रिक बिघाडामुळे शेतात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान, सुदैवाने जीवितहानी टळली

बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती जवळील गोजुबावी गावाच्या शिवारात नियमित सरावादरम्यान ‘रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी’चे (Redbird Flight Training Academy) दोन आसनी प्रशिक्षणार्थी विमान तांत्रिक बिघाडामुळे एका शेतात कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले, तरी शिकाऊ वैमानिक सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित असून जीवितहानी टळली आहे

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
आसाममध्ये आपत्कालीन लँडिंग सुविधा सुरू

COMMENTS