कोकणच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री [सुनेत्रा अजित पवार] यांनी रोहा (रायगड) येथे केले. ११ मे २०२६ रोजी रोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीत विविध विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला.

COMMENTS