Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याच्या किशोर आवारे यांची हत्या

भरदुपारी गोळीबार आणि कोतने केलेवार

पुणे/प्रतिनिधी ः पिंपरी-चिंचवड परिसरातील कादा व सुव्वस्थेचा प्रश्‍न गंभीर असतांना शुक‘वारी भरदुपारी जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आ

शुल्लक कारणातून गट्टूने ठेचून एकाची केली हत्या.
पैशाच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून
पुण्यात सलग तिसर्‍या दिवशी एका तरूणाची हत्या

पुणे/प्रतिनिधी ः पिंपरी-चिंचवड परिसरातील कादा व सुव्वस्थेचा प्रश्‍न गंभीर असतांना शुक‘वारी भरदुपारी जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयास’ोर प्राणघातक ह‘ा करणत आला. या ह‘्यात त्यांचा ’ृत्यू झाला. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते.
ह‘ा झालनंतर तंचवर सो’ाटणे ’ाटा ेथील खासगी रुग्णालात उपचार सुरू आहेत. पण उपचारादरम्यान त्यांचा ’ृत्यू झाला. ह‘ेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात ह‘ा केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली. ि’ळालेल्या प्राथि’क ’ाहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ’ु‘याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक ह‘ा केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. ह‘ा केल्यानंतर ह‘ेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही ह‘ेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जख’ी अवस्थेतील आवारे यांना सो’ाटणे ’ाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण काहीच वेळात त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले.

राजकी वादातून ह‘ा झालचा संश –किशोर गावारे ांनी जनसेवा विकास सि’तीच्या ’ाध्य’ातून तळेगावात विविध सा’ाजिक उपक‘’ांद्वारे स’ाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास सि’तीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते. त’ुळे राजकीय वादातून हा ह‘ा झाल्याची प्राथि’क ’ाहिती स’ोर येत आहे.

COMMENTS