Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; कुडाळवाडीतील ५ बांधकामे भुईसपाट

​पिंपरी–चिंचवड: महानगरपालिकेने पहाटेच्या सुमारास कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम राबवली. पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या या कारवाईत ५ मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

NEET पेपरफुटीचा मुख्य आरोपी अडचणीत; बेकायदेशीर इमारतीवर कारवाई!
नांदेडमध्ये ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफची धडक कारवाई
नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ४,७९६ तलवारी व खंजीर जप्त

पिंपरीचिंचवड: महानगरपालिकेने पहाटेच्या सुमारास कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम राबवली. पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या या कारवाईत  मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

COMMENTS