Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालक, मॅनेजर व ग्राहकांसह १० जणांवर गुन्हा दाखल

ऐतिहासिक शहर असलेल्या अहिल्यानगर (अहमदनगर) मध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत हॉटेल मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी
गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘निर्णायक प्रहार’; 22 गुंडांवर एमपीडीए, पाच टोळ्यांवर मोक्काची टांगती तलवार
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम

COMMENTS