Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

https://www.youtube.com/watch?v=U8EQjY6UacU नाशिकच्या चांदवडमधून यावेळची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. कांद्याला योग्य हमीभ

घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर कडकडाट! ३ दिवसांत ३७ कोटींची कमाई; चित्रपट करमुक्त करण्यासाठी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्‍हे यांना संधी

नाशिकच्या चांदवडमधून यावेळची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी आज चांदवडमध्ये ‘शेतकरी क्रांती महामोर्चा’ काढण्यात आला. मात्र, या आंदोलनाला आता अत्यंत आक्रमक वळण मिळालं असून, मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे नेते आमदार रोहित पवार, अंबादास दानवे आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतलं आहे!

COMMENTS