Homeताज्या बातम्या

खासदार वाकचौरेंच्या पक्षंतरानंतर ठाकरे सेनेचा पलटवार; शिर्डी लोकसभेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर!

देवळाली प्रवरा: शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय धक्क्यातून सा

बोर्डाच्या ढिसाळ मूल्यमापनाचा विद्यार्थ्यांना आर्थिक फटका; रिचेकिंग शुल्क परत करण्याची मागणी
अखेर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं! मध्यरात्रीच्या ८८ मिनिटांत ‘इन्साइड स्टोरी’; पडद्यामागे घडल्या मोठ्या हालचाली
नीट पेपरफुटीप्रकरणी सीजीपीकडून देशभर आंदोलनाची हाक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

देवळाली प्रवरा: शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय धक्क्यातून सावरण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक पुनर्बांधणीचा बिगुल वाजवला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून संघटनेच्या पुनर्बांधणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जाहीर झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे:

  • जिल्हा संघटक: ॲड. अमोल बोऱ्हाडे

■ अकोले तालुका:

  • उपजिल्हाप्रमुख: सतीश नवले (राजूर विभाग), प्रभाकर फापाळे, बाळासाहेब कुमकर (आढळा विभाग)
  • तालुकाप्रमुख: महेश नवले, संतोष मुर्तडक (राजूर विभाग)
  • विधानसभाप्रमुख: माधव तिटमे, संदीप डोंगरे
  • तालुका संघटक: गणेश शेळके, अतुल लोहोटे, बाळासाहेब नेहे
  • उपजिल्हा संघटक: सुरेश भिसे, रावसाहेब वाकचौरे
  • उपजिल्हा समन्वयक: बाळासाहेब देशमुख, काशिनाथ भडांगे
  • तालुका समन्वयक: ॲड. संभाजी जाधव, नितीन बेणके
  • उपतालुका समन्वयक: विकास शेटे, नवनाथ गोडसे
  • विधानसभा संघटक: संतोष शेटे, मधुकर दराडे
  • उपतालुकाप्रमुख: दिलीप नवले, कुशाबा घांडे, संतोष सहाणे, मिलिंद नाईकवाडी, शिवाजी आरोटे, पांडू कचरे
  • विभागप्रमुख: नंदकुमार वाकचौरे (प्रवरा), राम सहाणे (आढळा), अमोल शेळके (मुळा), अजित हासे (राजूर)
  • शहरप्रमुख: नितीन नाईकवाडी, विनोद देशमुख (कोतूळ)
  • शहर संघटक: किशोर चौधरी
  • शहर समन्वयक: श्रीकांत मैड
  • उपशहरप्रमुख: मिलिंद रुपवते, नवाज बागवान
  • उपशहर संघटक: सलमान महंमद शेख
  • उपसमन्वयक: संकेत शेटे, सागर राऊत
  • सोशल मीडिया: विजय भुजबळ, सचिन रासकर, संदीप नवले, आशिष धुमाळ, श्रीराम मंडलिक

■ संगमनेर तालुका:

  • सहसंपर्कप्रमुख: दिलीप साळगट
  • तालुकाप्रमुख: अमर कतारी, भीमराव पावशे
  • उपजिल्हाप्रमुख: सदाशिव हासे (ग्रामीण), इम्तियाज शेख (शहरी)
  • उपजिल्हा संघटक: रवींद्र कानकाटे
  • उपजिल्हा समन्वयक: रेवणनाथ शिंदे
  • विधानसभाप्रमुख: बाळासाहेब घोडके (शहर), योगेश खेमनार (ग्रामीण)
  • शहरप्रमुख: रवी गिरी (घुलेवाडी)
  • तालुका समन्वयक: सतीश भुजबळ

■ श्रीरामपूर तालुका:

  • तालुकाप्रमुख: लखन भगत, दत्तात्रय कडू
  • उपजिल्हाप्रमुख: निखिल पवार, सचिन लाटे
  • उपजिल्हा संघटक: प्रमोद टाकसाळ, रफिक शेख
  • तालुका संघटक: किशोर ढोकचौळे, अण्णासाहेब कांबळे
  • तालुका समन्वयक: कैलास पुजारी
  • शहरप्रमुख: समीर शेख (श्रीरामपूर), सुरेश थोरे (श्रीरामपूर), विजय कुमावत (देवळाली), मुश्ताक शेख (बेलापूर शहर)
  • शहर संघटक: रमेश घुले (श्रीरामपूर)
  • विधानसभा संघटक: दत्तात्रय पठारे
  • शहर समन्वयक: इरफान शेख
  • विधानसभाप्रमुख: नितीन शिंदे, राजेंद्र थोरात
  • उपतालुकाप्रमुख: प्रदीप मोहिते, अक्षय कोहकणे
  • उपसमन्वयक: रमेश केसरकर

■ राहाता (शिर्डी) तालुका:

  • तालुकाप्रमुख: संजय शिंदे (प्रवरा शहरी परिसर), संदीप विघे (गणेश ग्रामीण परिसर), प्रकाश गायकवाड (३२ गावे)
  • उपजिल्हाप्रमुख: नाना बावके (गणेश परिसर), कुमार जंगम (प्रवरा परिसर)
  • तालुका संघटक: संतोष जोर्वेकर, रामदास वाघे, गणेश सोमवंशी
  • तालुका समन्वयक: शरद भदे
  • शहरप्रमुख: नानक सावंत्रे (शिर्डी – पश्चिम), मनोज जाधव (शिर्डी – पूर्व), सागर लुटे (राहाता – पश्चिम), राहुल पुंड (राहाता – पूर्व)
  • शहर संघटक: किरण जाधव (शिर्डी), दीपक भांड (शिर्डी), अनिकेत तुपे (राहाता)
  • विधानसभाप्रमुख: कैलास बिहाणी (शिर्डी)

■ कोपरगाव तालुका:

  • सहसंपर्कप्रमुख: प्रमोद लबडे (कोपरगाव विधानसभा)
  • तालुकाप्रमुख: भरत मोरे (पूर्व), श्रीरंग चांदगुडे (पश्चिम), राजू शेख (पुणतांबा परिसर)
  • उपजिल्हाप्रमुख: संजय दंडवते (ग्रामीण), अस्लम शेख (शहर)
  • विधानसभाप्रमुख: बाळासाहेब जाधव (कोपरगाव विधानसभा)
  • विधानसभा समन्वयक: मुन्नाभाई मन्सुरी (कोपरगाव विधानसभा)

COMMENTS