Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बिहारमध्ये राजकीय सत्तांतराच्या दिवशीच ‘मनुस्मृती’ चे दहन; सोशल मीडियावर संताप पोलीस कारवाईची मागणी

https://www.youtube.com/watch?v=oyS9w_7camU बिहारमध्ये एका बाजूला राजकीय सत्तांतराचे वारे वाहत असतानाच, दुसऱ्या बाजूला 'मनुस्मृती' जाळल्याच्

रामपुरीत आंबेडकर जयंती उत्सवाची जोरदार तयारी; जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांची प्रमुख उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

बिहारमध्ये एका बाजूला राजकीय सत्तांतराचे वारे वाहत असतानाच, दुसऱ्या बाजूला ‘मनुस्मृती’ जाळल्याच्या घटनेने राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ज्या दिवशी सत्तापालटाच्या हालचालींना वेग आला होता, त्याच दिवशी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले. “हा ग्रंथ विषमतेचे समर्थन करतो,” असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, सत्तांतराच्या धामधुमीत ही घटना घडल्याने याला राजकीय वळण मिळाले आहे.

COMMENTS