Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबई निळ्या प्रकाशाने उजळून निघाला!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त निळ्या रंगात चैत्यभूमीसह मुंबई शहर उजळले. महामानवाच्या जयंतीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक इमारतींवर निळ्या प्रकाशाची उधळण झाली. चैत्यभूमीसह मुंबई महानगरपालिका आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबईतील हि ठिकाण निळ्या प्रकाशाची आकर्षक रोषणाई ठरली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबाजोगाईत जनप्रबोधनपर भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन- राजेश इंगोले
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम

COMMENTS