Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान प्रतिमेवरून दोन गटांत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करत तिची तोडफोड केली आहे.

भीम जयंती शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा गौरव
बीड येथे आंबेडकरी मातंग समाज परिषदेचे आयोजन; सामाजिक-राजकीय प्रश्नांवर होणार सखोल मंथनडॉ. मिलिंद आवाड यांची विशेष उपस्थिती
आंबेडकर विचारांची ताकद दाखविल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत-पप्पू कागदे

COMMENTS