Homeताज्या बातम्या

राज्यात अल निनोमुळे संभाव्य जलसंकटाचा धोका

https://www.youtube.com/watch?v=VTjJtq_cH1Q प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ (El Nino) या हवामान बदलाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सून

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
सावधानतेची कसोटी !
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा

प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ (El Nino) या हवामान बदलाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे वितरण विस्कळीत होऊन पावसाळ्यात खंड पडण्याची व परिणामी गंभीर जलसंकट (Water Crisis) निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिसंवेदनशील घोषित केले आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबल्याने व धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। ३१ ऑगस्टपर्यंत सर्व उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, मुंबईसह इतर शहरांमध्ये उद्योग आणि बांधकामांच्या पाणी वापरावर कडक निर्बंध व बंदी लागू करण्यात आली आहे.

COMMENTS