Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास

https://www.youtube.com/watch?v=hzYYkgT6bmg १२ एप्रिल २०२६ रोजी , दिल्लीतील अमृत विहार, स्वरूप नगर येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीने लटकलेल्या विजेच

साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग
वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेवर कार जळून खाक …
लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक

१२ एप्रिल २०२६ रोजी , दिल्लीतील अमृत विहार, स्वरूप नगर येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीने लटकलेल्या विजेच्या तारेचा आधार घेत आपला स्वतःचा जीव वाचवला आहे. त्याच्या बिल्डिंग मध्ये लागलेल्या आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या पहिल्या मजल्यावर अडकलेला तुषार अनुराग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चक्क वीजेचच्या तारेवरून तोल सांभाळत चालत जाऊन शेजारच्या बाल्कनीत आला. दिल्ली पोलिसांच्या एका हेड कॉन्स्टेबलने आधार देत बाल्कनीत घेत त्याची सुटका केली आहे.

COMMENTS