Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ‘एसएसजीएम’चा एचएससी निकाल उल्लेखनीय

कोपरगाव : इयत्ता बारावी (एचएससी) बोर्ड परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला असून एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेचा ९६.७४ टक्के, वाणिज्य शाखेचा ७१.८६ टक्के, कला शाखेचा ६१.८३ टक्के तसेच किमान कौशल्य शाखेचा ८५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत अदिती पुंडलिक लोखंडे (८३.१७ टक्के) प्रथम, प्रथमेश अभिजित पाटील (८०.६७ टक्के) द्वितीय तर ऋचा विनोद चांदगुडे (८०.३३ टक्के) तृतीय ठरले.वाणिज्य शाखेत प्रसाद शरद भवर (८२.३३ टक्के) प्रथम, सायली भिमदास मढवई (८१.१७ टक्के) द्वितीय आणि अश्विनी हनुमंत परुळेकर (८१.०० टक्के) तृतीय क्रमांकावर राहिले. कला शाखेत साक्षी गोविंद भोसले (८७.१७ टक्के) प्रथम आली. पुष्कराज दिपक आल्मले व श्रद्धा गोरक्ष सोनवणे (प्रत्येकी ७३.८३ टक्के) यांनी संयुक्त द्वितीय स्थान मिळविले, तर वैशाली भाऊसाहेब मुळेकर (७३.१७ टक्के) तृतीय ठरली. किमान कौशल्य शाखेत जय सुखदेव रणशूर (५८.१७ टक्के) प्रथम, मोहित शांताराम खांडवी (५७.१७ टक्के) द्वितीय तर दर्शन साईनाथ गव्हाळे व देवेंद्र गणेश पगारे (प्रत्येकी ५६.८३ टक्के) यांनी संयुक्त तृतीय स्थान मिळविले. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन ऍड. भगिरथ शिंदे, उत्तर विभागाचे चेअरमन आ. आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आ. विवेक कोल्हे,  चैताली काळे, ऍड. संदीप वर्पे, सुनील गंगुले, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य   संजय शिंदे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

नळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा; पालकमंत्री विखेंचे निर्देश, नियमित वेतन व सुविधा देण्याच्या सूचना ; संप मागे
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
डॉ. हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयात; वार्षिक पारितोषिक व दीक्षांत समारंभ उत्साहात
महाराष्ट्र बोर्ड के 12वीं के परिणाम घोषित - Naya India-Hindi News, Latest  Hindi News, Breaking News, Hindi Samachar

कोपरगाव : इयत्ता बारावी (एचएससी) बोर्ड परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला असून एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेचा ९६.७४ टक्के, वाणिज्य शाखेचा ७१.८६ टक्के, कला शाखेचा ६१.८३ टक्के तसेच किमान कौशल्य शाखेचा ८५ टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेत अदिती पुंडलिक लोखंडे (८३.१७ टक्के) प्रथम, प्रथमेश अभिजित पाटील (८०.६७ टक्के) द्वितीय तर ऋचा विनोद चांदगुडे (८०.३३ टक्के) तृतीय ठरले.वाणिज्य शाखेत प्रसाद शरद भवर (८२.३३ टक्के) प्रथम, सायली भिमदास मढवई (८१.१७ टक्के) द्वितीय आणि अश्विनी हनुमंत परुळेकर (८१.०० टक्के) तृतीय क्रमांकावर राहिले.

कला शाखेत साक्षी गोविंद भोसले (८७.१७ टक्के) प्रथम आली. पुष्कराज दिपक आल्मले व श्रद्धा गोरक्ष सोनवणे (प्रत्येकी ७३.८३ टक्के) यांनी संयुक्त द्वितीय स्थान मिळविले, तर वैशाली भाऊसाहेब मुळेकर (७३.१७ टक्के) तृतीय ठरली.

किमान कौशल्य शाखेत जय सुखदेव रणशूर (५८.१७ टक्के) प्रथम, मोहित शांताराम खांडवी (५७.१७ टक्के) द्वितीय तर दर्शन साईनाथ गव्हाळे व देवेंद्र गणेश पगारे (प्रत्येकी ५६.८३ टक्के) यांनी संयुक्त तृतीय स्थान मिळविले.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन ऍड. भगिरथ शिंदे, उत्तर विभागाचे चेअरमन आ. आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आ. विवेक कोल्हे,  चैताली काळे, ऍड. संदीप वर्पे, सुनील गंगुले, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य   संजय शिंदे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS