Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपुरात गौतमी पाटील पाठोपाठ आता राधा पाटील यांच्याही डान्स शोमध्ये राडा

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात राधा पाटील यांच्या डान्स शोमध्ये तुफान राडा झाल्याची घटना ६ मे २०२६ रोजी रात्री घडली आहे. गौतमी पाटील यांच्यानंतर आता राधा पाटील यांच्याही कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याने शो अर्धवट बंद करावा लागला.

पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा  
सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा गोंधळ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचे पडसाद
फटाक्यांच्या अतिरेकाने तणाव: भाजपा कार्यकर्त्यांची अरेरावी, पोलिसांशी खडाजंगी

COMMENTS