Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन उत्साहात संपन्न

शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये नूतन पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या संकल्पनेतून ८ मे २०२६ रोजी ‘अर्जदार तक्रार निवारण केंद्र’ उपक्रमांतर्गत तक्रार निवारण दिन उत्साहात पार पडला. या विशेष उपक्रमात अनेक प्रलंबित तक्रारींचे कायदेशीर निराकरण करण्यात आले आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तक्रारदार व गैरअर्जदार यांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणण्यात आला.

निसर्ग प्रेमी रमाकांत डेरे यांच्या प्रकल्पांना परदेशी अभ्यासाकांची भेट
शेवगाव तहसील कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; कर्मचाऱ्यांवर ठपका, नागरिकांचा तीव्र संताप
कोपरगावात नालेसफाईचा प्रश्न गंभीर : साबळे

COMMENTS