Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा अंगावर लिफ्ट कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १५ हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव
समृद्धी महामार्गावर गॅस गळती थरार; 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा

COMMENTS