Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी कोण होता? पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!

बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचे वाचन करण्यासाठी आलेल्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी जिल्ह्याच्या हद्दीतच ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!
डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!

COMMENTS