Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

५ वर्षे जुन्या प्रकरणात नितेश राणे यांना शिक्षा; न्यायालयाकडून स्थगिती!

नितेश राणे यांना २०१९ मधील मुंबई-गोवा महामार्ग अभियंता चिखलफेक प्रकरणी (५ वर्षे जुने) सावंतवाडी न्यायालयाने १ महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आयपीसी कलम ५०४ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले, मात्र न्यायालयाने या शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे. 

श्वेतपत्रिकेची वेळ आलीच कशी?  
डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार; राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव
सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला

नितेश राणे यांना २०१ मधील मुंबई-गोवा महामार्ग अभियंता चिखलफेक प्रकरणी (५ वर्षे जुने) सावंतवाडी न्यायालयाने १ महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आयपीसी कलम ५०४ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले, मात्र न्यायालयाने या शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे. 

COMMENTS