Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

७ खासदारांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारेंची सडेतोड प्रतिक्रिया; पक्षालाच धरले जबाबदार

आम आदमी पक्षाच्या (AAP) ७ राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या फुटीसाठी थेट ‘आप’च्या नेतृत्वाला जबाबदार धरले असून, पक्ष योग्य मार्गाने चालला असता तर नेते सोडून गेले नसते, असे मत व्यक्त केले आहे

राघव चढ्ढा यांचे बंड; आप मध्ये फूट; आपचे राज्यसभा 7 खासदार भाजपमध्ये विलीन
आपच्या 7 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी; उपराष्ट्रपती यांची मान्यता; भाजपचे संख्याबळ 116 वर पोहोचले
पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?

COMMENTS