Homeताज्या बातम्या

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा; आप नेते संजय सिंह आज ‘SIT’ समोर सादर करणार पुरावे!

आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळा आणि चढ़ावा चोरी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर होत महत्त्वाचे पुरावे सादर केले. लखनऊ येथील मंडलायुक्त कार्यालयात एसआयटी प्रमुख विजय विश्वास पंत यांच्यासमोर त्यांनी हे दस्तावेज व पुरावे सोपवले आहेत.

पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीचे छापे
आधी राजीनामा द्या मग कुठेही जा! पक्षाशी बगावत करणाऱ्या ७ खासदारांना संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत
पंजाबमध्ये आप मंत्र्याला ईडीने केले अटक;उद्योगमंत्री संजीव अरोरा प चौकशीच्या भोवर्‍यात

COMMENTS