Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. प्रतापराव जाधव यांनी “बाप तो बाप रहेगा” गाण्यावर धरला ठेका

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या डान्सचा व्हिडीओ समाज माध्यमावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.. बाप तो

नांदेड महापालिका कर्मचार्‍यांचा 47 महिन्यांपासून महागाई भत्ता थकीत; चार वर्षांपासून भत्ता न मिळाल्याने थकबाकी 6 कोटींवर; प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह
पाळीव श्वान आणि बंदी! 
सेवाभावामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नावलौकिक

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या डान्सचा व्हिडीओ समाज माध्यमावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.. बाप तो बाप रहेगा गाण्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी चांगलाच ठेका धरला आणि दंडही थोपटले आहे. खासदार जाधव यांचा नाचतानाचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल  होऊ लागला आहे.. मात्र नेहमी धीरगंभीर तसेच संयमी राहणारे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ‘बाप तो बाप रहेगा” या गाण्यावर  ठेका धरला अन दंडही थोपटले.

COMMENTS