Homeताज्या बातम्यादेश

मुंबईच्या पर्यटकाचा नौका दुर्घटनेत मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे व्यास नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात मुंबईच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कुल्लू य

“२६० बालकलाकारांचा जल्लोष, लोककला महोत्सवात जिंकली ३८ हजारांची रोख पारितोषिके”
कोयनेच्या स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्रात ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन
आमदार शहाजीबापू पाटील रुग्णालयात दाखल

कुल्लू : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे व्यास नदीत नाव उलटून झालेल्या अपघातात मुंबईच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कुल्लू येथे फिरायला आलेल्या 6 पर्यटकांना घेऊन जाणारी नाव व्यास नदीत उलटून हा अपघात झाला. नावेतील उर्वरित पर्यटकांना वाचवण्यास यश मिळाले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार 25 पर्यटकांचा एक ग्रुप मनाली येथे पर्यटनासाठी गेला होता. हे पर्यंटक व्यास नदीत नौकाविहार करीत असताना 6 पर्यटकांना घेऊन जाणारी नाव अचनाक नदीत उलटली. यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS