Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चिंचोली विद्यालयातीचे यश 

लोणी :  गाजियाबाद दिल्ली येथे पार पडलेल्या  सोळाव्या राष्ट्रीय ‘ड्रॉप रो बॉल’ चॅम्पियनशिप क्रीडा     स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली येथील कै. जनार्दन काळे पाटील विद्यालयातील तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ट्रिपल या प्रकारात त्यांना रौप्य पदक मिळविले अशी माहीती प्राचार्य भिमराज चिंधे यांनी दिली.   यामध्ये  कृष्णा शरद आरगडे, भूषण सुनील आरगडे आणि ओम दीपक शेलार यांनी स्पर्धेत चांगला खेळ करत हे यश प्राप्त केले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे संचालक अशोक गागरे, विखे पाटील कारखान्याचे संचालक बाळासाहेब लाटे, संभाजी आरगडे,सरपंच बंटी  लाटे, गीताराम पठारे, उपसरपंच शरद  आरगडे, दिलीप दाढकर, बाळासाहेब  पारखे, शंकरराव  लाटे,शंकरराव आरगडे, दीपक शेलार, अण्णासाहेब काळे ,यादव काळे, संजय गागरे आदींच्या उपस्थित गौरव करण्यात आला. खेळाडूंना क्रीडा शिक्षक हनुमंत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

जि.प.के. प्रा. शाळा वांगीच्या मुख्याध्यापकांची कन्या साक्षी वीर एमबीबीएस पदवीधर; परिश्रम आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
राज्य शिक्षकेतर महासंघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी कुरुमकर  
एन.एम.एम.एसच्या परीक्षेत अर्धापूरची अस्मिता देशमुख नांदेड जिल्ह्यात प्रथम
Oplus_16908288

लोणी :  गाजियाबाद दिल्ली येथे पार पडलेल्या  सोळाव्या राष्ट्रीय ‘ड्रॉप रो बॉल’ चॅम्पियनशिप क्रीडा     स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली येथील कै. जनार्दन काळे पाटील विद्यालयातील तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ट्रिपल या प्रकारात त्यांना रौप्य पदक मिळविले अशी माहीती प्राचार्य भिमराज चिंधे यांनी दिली. 

 यामध्ये  कृष्णा शरद आरगडे, भूषण सुनील आरगडे आणि ओम दीपक शेलार यांनी स्पर्धेत चांगला खेळ करत हे यश प्राप्त केले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे संचालक अशोक गागरे, विखे पाटील कारखान्याचे संचालक बाळासाहेब लाटे, संभाजी आरगडे,सरपंच बंटी  लाटे, गीताराम पठारे, उपसरपंच शरद  आरगडे, दिलीप दाढकर, बाळासाहेब  पारखे, शंकरराव  लाटे,शंकरराव आरगडे, दीपक शेलार, अण्णासाहेब काळे ,यादव काळे, संजय गागरे आदींच्या उपस्थित गौरव करण्यात आला. खेळाडूंना क्रीडा शिक्षक हनुमंत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

COMMENTS