Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावधान! शिर्डीत गाडीची काच फोडून चोरी करण्याची नवी पद्धत आली समोर, साईभक्तांनी सतर्क राहण्याचे आवाहन

शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना लक्ष्य करून चोरी करण्याची एक अत्यंत धक्कादायक आणि नवी पद्धत समोर आली आहे। चोरटे आता गाडीची काच फोडण्यासाठी विशिष्ट रसायनाचा (Chemical) वापर करत असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे कोणताही मोठा आवाज न होता गाडीची काच फुटते आणि आतील मौल्यवान वस्तू लंपास केली जाते.

नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन
  ‘अमृतवाहिनी अभियांत्रिकी’चे विविध स्पर्धांत यश
सीना नदी पूर नियंत्रण रेषेसाठी विचार मंचाची स्थापना

COMMENTS