Category: संपादकीय
ममता बॅनर्जींना राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर असून, या दौर्यात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगे्रसच [...]
काॅर्पोरेट क्षेत्र आणि पवार-बॅनर्जी भेटीचा अन्वयार्थ!
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दोन दिवसीय महाराष्ट्र भेटीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. ममता बॅनर् [...]
स्वायत्त संस्थांची आजची स्थिती
भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनेक स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. राजकीय वरदहस्तापासून या संस्था दूर राहून आपली स्वायत्तता अबाधित राहून [...]
पश्चात्ताप अहंगडाचा!
पहाट हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक अर्थांनी लोकप्रिय आहे. पहाटे लवकर उठल्याने आरोग्य चांगले राहते, भावगीतात तर पहाटे-पहाटे मला जाग आली, अशा गी [...]
प्रदूषणाची वाढती पातळी
कोरोनामुळे बर्याच देशात लॉकडाऊन करण्यात आले होते, यामुळे कोरोना संक्रमणांचा वेग खंडित करता येईल. परंतु गेल्या काही दिवसांत मुंबई, दिल्लीसह विविध शहर [...]
उमी तशी सुमी गत व्हायला नको!
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या कार्याची समिक्षा होणे क्रमप्राप्त आहे. आघाडी सरकारमधील मंत्री आपल्या काळात राज्य [...]
आरोग्य यंत्रणेची कसोटी
गेल्या पावणे दोन वर्षापासून कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावामुळे सामान्य जनता हातबल झालेली पहावयास मिळाली. आता विषाणूने आपल्या जनुकिय संरचनेत बदल करून घे [...]
ओमीक्राॅन : भितीचे राजकारण!
ओमीक्राॅन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून येण्यास काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या नव्या व्हेरियंटचा धोका नेमका किती व कसा आहे, [...]
कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका
संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला असून, तो सातत्याने घसरत आहे. त्यामुळे विविध राज्यात निर्बंध शिथील करण्यात आले असून, सर्व व्यवहार सुरू झाले [...]
राजकीय मूल्य अबाधित ठेवा!
काल शरद पवार यांचे अचानक दिल्लीला जाणे आणि त्याचवेळी महाराष्ट्र भाजपचे काही नेते दिल्लीत असणं यावरून काही राजकीय अफवा पसरल्या. अफवा जेव्हा सर्वसामान् [...]