Category: महाराष्ट्र
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पा [...]

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १७: देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मिती [...]

सिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद; प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १७: राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाह [...]
नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जुलै रोजी नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित [...]

“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!
https://youtu.be/LA3gc4gNyPU
'आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टु फेस काम करणारे आहोत' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थ [...]
काँगे्रसमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाहीखा. सुप्रिया सुळे ; खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून ला [...]
राज्यात नव्या सत्ता समीकरणांना वेग !खा. पवार-शिंदेंच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांची चर्चाकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने नव्या घडामोडींना वेग
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे नव्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते [...]
ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक
मुंबई : राज्यात ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदार बंडांच्या पावित्र्यात असल्याच्य [...]
राज्यात 9 जुलै रोजी शाळाबंद आंदोलनप्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक
मुंबई : महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 जुलै रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनाची घोषणा केली [...]
आम्ही तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी काम करतोसचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर र [...]
