Homeताज्या बातम्या

मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDAचा दणका! परवाने निलंबित; झुरळं, माशा अन् घाणीचा कळस

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील अस्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ प्रमुख हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण, झुरळे आणि माशा आढळल्या. कारवाई झालेली हॉटेल्स साऊथ इंडियन डोसा कॉर्नर (कुर्ला) Eat Nino (दादर) जय माँ काली ढाबा (अंधेरी) हाऊस ऑफ महाराष्ट्र (सांताक्रूझ)

तुकाराम मुंढेंचं पुढचं टार्गेट ‘चायनीज’ सेंटर?
छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध ‘उत्तम उपहार गृह’ एफडीएकडून सील; अस्वच्छता आणि गंभीर त्रुटींमुळे परवाना निलंबित
तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार; अन्न-औषध प्रशासन विभागाची धुरा खांद्यावर

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील अस्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ प्रमुख हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. तपासणीदरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण, झुरळे आणि माशा आढळल्या.

कारवाई झालेली हॉटेल्स

साऊथ इंडियन डोसा कॉर्नर (कुर्ला)

Eat Nino (दादर)

जय माँ काली ढाबा (अंधेरी)

हाऊस ऑफ महाराष्ट्र (सांताक्रूझ)

COMMENTS