Category: ताज्या बातम्या

1 75 76 77 78 79 3,879 770 / 38785 POSTS
अजितदादा पवार जयंतीनिमित्त रुई धारूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अजितदादा पवार जयंतीनिमित्त रुई धारूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आमदार  प्रकाशदा [...]
महावीर इंग्लिश स्कूलचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महावीर इंग्लिश स्कूलचा 18 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कडा येथील वर्धमान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट संचालित महावीर इंग्लिश स्कूल या उइडए बोर्ड मान्यता प्राप्त  शाळेचा 18 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात, जल [...]
40 कोटींच्या निधीचा विनियोग पाणीपुरवठा व स्वच्छतेला प्राधान्याने करा-डॉ. सारिका क्षीरसागर

40 कोटींच्या निधीचा विनियोग पाणीपुरवठा व स्वच्छतेला प्राधान्याने करा-डॉ. सारिका क्षीरसागर

बीड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 23) पार पडली. या सभेत 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 40 कोटीच्या निधीचा विनियोग तसेच शहरातील विव [...]
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भाजपचे रक्तदान महाशिबिरडॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये भाजपचे रक्तदान महाशिबिरडॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या ‘रक्तदान महाअभियान’ अंतर्गत शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयात भाजपा बीड मंडळ आयोजित [...]
गरजूंच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणार-डॉ. श्रावणी वेदपाठक

गरजूंच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणार-डॉ. श्रावणी वेदपाठक

जे का रंजले गांजले... या संतवचनांची प्रेरणा घेत गरजू, वयोवृद्ध आणि निराधार व्यक्तींना मदत करणे, त्यांच्या हाकेला धावून जाणे आणि आरोग्यसेवा उपलब्ध [...]
सावतामाळी परिसरातील स्मशानभूमी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओसाड; स्मशान भूमी अतिक्रमणाच्या विळख्यात

सावतामाळी परिसरातील स्मशानभूमी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओसाड; स्मशान भूमी अतिक्रमणाच्या विळख्यात

बीड शहरातील बिंदूसरा नदीच्या तिरावर संत सावता माळी परिसरात माजी आमदार सुनील धांडे यांच्या स्थानिक विकास निधीतून स्व. विनय संचेती  हिंदू  सार्वजनि [...]
अनुदानित शिक्षकांच्या थकीत वेतनाची तातडीने अदा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

अनुदानित शिक्षकांच्या थकीत वेतनाची तातडीने अदा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

बीड जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत वेतन देयके तातडीने नि [...]
गेवराईत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढलीतालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या नेतृत्वाची चर्चा

गेवराईत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढलीतालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या नेतृत्वाची चर्चा

शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिंदुत्ववादी, विकासाभिमुख आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणार्‍या [...]
आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संतापज्या प्रभागातून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना कायम आघाडी मिळते, त्याच परिसरातील नागरिक चिखलातून चालण्यास मजबूर

आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संतापज्या प्रभागातून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना कायम आघाडी मिळते, त्याच परिसरातील नागरिक चिखलातून चालण्यास मजबूर

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 अंतर्गत आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून ठिक [...]
जंतर-मंतरवरील युवा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; बीडमध्ये तीव्र आंदोलन

जंतर-मंतरवरील युवा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; बीडमध्ये तीव्र आंदोलन

बीड : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या युवा आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामा [...]
1 75 76 77 78 79 3,879 770 / 38785 POSTS