Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व. कोल्हेंच्या पुण्यस्मरणानिमित्त राहात्यात विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

राहाता : स्व.सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहाता व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोठे क्लास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे व बिस्कीट वाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांना मदत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल केले. स्व.महर्षी शंकरराव कोल्हे  यांचे गणेश कारखान्यासाठी केलेले योगदान अविस्मरणीय आहे.गणेश कारखाना अनेक वर्ष उत्तम प्रकारे चालविला शेतीत विविध बदल घडवून क्रांती केली.आणि त्यांचा आदर्श आजही प्रेरणा देतो. यावेळी माजी चेअरमन  ऍड.नारायणराव कार्ले यांनी विद्यार्थ्यांना कोल्हे यांच्या विषयी माहिती सांगितली. नगरसेवक शशिकांत लोळगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत बोठे,माजी उपनगराध्यक्ष धनंजय गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या दरम्यान गणेशचे संचालक भगवानराव टिळेकर,संपतराव हिंगे,अनिल बोठे,दीपक सोळंकी,नीलम सोळंकी,सुभाष बोठे, प्रशांत गायकवाड,डॉ दिलीप लांडगे,भगवानराव वाघ,अभिजित बोठे,नितीनराव सदाफळ, ऍड.अक्षय निकाळे आदी कार्यकर्ते, शिक्षक वृंद उपस्थित होते.

काकडे महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात
शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय
संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल : कोल्हे

COMMENTS