Category: ताज्या बातम्या

1 304 305 306 307 308 3,946 3060 / 39456 POSTS
आचारसंहिता संपल्याने राज्य सरकारचा अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका; तुकाराम मुंढे यांच्या जागेवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

आचारसंहिता संपल्याने राज्य सरकारचा अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका; तुकाराम मुंढे यांच्या जागेवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळीविरोधात कठोर मोहीम राबवून अनेकांना धडकी भरवणारे तुकारा [...]
नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील

नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील

नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या शहरात पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत राज्य गृह मंत्रालयाने [...]
“अधिकाऱ्यांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा!” मानव-वन्यजीव संघर्षावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तीव्र संताप

“अधिकाऱ्यांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा!” मानव-वन्यजीव संघर्षावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तीव्र संताप

मुंबई: मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावरून भाजप आमदार तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. " [...]
मुंबईत मुसळधार पावसाने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन !

मुंबईत मुसळधार पावसाने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन !

उन्हाळ्याच्या कडक झळा, तापलेल्या रस्त्यांचा दाह आणि पाण्यासाठीची वाढती चिंता यानंतर अखेर महाराष्ट्राच्या भूमीवर मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईसह [...]
ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?

ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?

राज्यात राजकारणात ऑपरेशन टायगर चांगलेच चर्चेत असतांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ऑपरेशन टागयरचा गेम पा [...]
नियमबाह्य अतिरिक्त ठरवल्याच्या निषेधार्थ 2 शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू

नियमबाह्य अतिरिक्त ठरवल्याच्या निषेधार्थ 2 शिक्षकांचे आमरण उपोषण सुरू

 तालुक्यातील सावरगाव नसरत येथील शिवनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना कथितपणे नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरविण्यात आल्य [...]
नांदेडमध्ये 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्राहत्तीवरील जीवंत देखावा, 20 घोडे, मल्लखांब, लेझीम, ढोल-ताशे आणि मशाल रॅली ठरणार आकर्षण

नांदेडमध्ये 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्राहत्तीवरील जीवंत देखावा, 20 घोडे, मल्लखांब, लेझीम, ढोल-ताशे आणि मशाल रॅली ठरणार आकर्षण

आरक्षणाचे जनक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात 26 जून रोजी भव्य जयंती महोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात [...]
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार

अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर महायुतीचे उमेदवार आ. अमरनाथ राजुरकर यांनी मतद [...]
3 महिन्यांपासून निराधार योजनांचे अनुदान रखडले; शिवसेना (ठाकरे गट)चा तहसील कार्यालयावर घेराव

3 महिन्यांपासून निराधार योजनांचे अनुदान रखडले; शिवसेना (ठाकरे गट)चा तहसील कार्यालयावर घेराव

देगलूर तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन तसेच अपंग कल्याण योजनांचे अनुदान गेल्या तीन महिन्यांपासून [...]
कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरानिरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेकडो योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग

कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरानिरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेकडो योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग

पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या प्रेरणेतून कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटी व भवितव्य नगर परिसरातील नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन म [...]
1 304 305 306 307 308 3,946 3060 / 39456 POSTS