Category: ताज्या बातम्या

1 248 249 250 251 252 3,938 2500 / 39375 POSTS
रोहित पवारच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात-राजेंद्र आमटेसंभाजीनगर आंदोलनात शेतकरी हक्क मोर्चा सहभागी

रोहित पवारच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात-राजेंद्र आमटेसंभाजीनगर आंदोलनात शेतकरी हक्क मोर्चा सहभागी

सरकारने शेतकर्‍याला कर्जमाफी देण्याचा शब्द दिला असताना सरकारने वारंवार फसवण्याचे काम केले. बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनातून आमदारकी पदरात पाडून [...]
गोशाळांप्रमाणे गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट अनुदान द्याबोगस गोशाळांची चौकशी करा-आम आदमी पार्टीची मागणी

गोशाळांप्रमाणे गोवंश पाळणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट अनुदान द्याबोगस गोशाळांची चौकशी करा-आम आदमी पार्टीची मागणी

बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांच [...]
जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद

जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला [...]
गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 8.06 लाखांचा ’बडा दोस्त’ पिकअप जप्त

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; 8.06 लाखांचा ’बडा दोस्त’ पिकअप जप्त

गेवराई शहरात अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अशोक लेलँड कंपनीचा ’बडा दोस्त’ पिकअप वाहनासह 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद [...]
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन आणि पोलीस विभाग एकवटलेनियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर होणार कठोर कारवाई; प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही व महिला अटेंडंट अनिवार्य

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन आणि पोलीस विभाग एकवटलेनियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर होणार कठोर कारवाई; प्रत्येक शालेय बसमध्ये सीसीटीव्ही व महिला अटेंडंट अनिवार्य

शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शालेय वाहतूक व्यवस्था आणि शाळांमधील सुरक्षा उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने सं [...]
पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 

पोलिओ लसीकरणास बेलापूरमध्ये मोठा प्रतिसाद 

बेलापूर : बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा [...]
शिर्डी संस्थानच्या कामगारांना ‘कायम’ होऊनही सेवा लाभ मिळेना ५९८ कामगार २२ महिन्यांपूर्वीच कायम; न्यायासाठी अद्यापही संघर्ष

शिर्डी संस्थानच्या कामगारांना ‘कायम’ होऊनही सेवा लाभ मिळेना ५९८ कामगार २२ महिन्यांपूर्वीच कायम; न्यायासाठी अद्यापही संघर्ष

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानातील न्यायालयाच्या आदेशानुसार कायम सेवेत समाविष्ट करण्यात आलेल्या ५९८ कर्मचाऱ्यांना २२ महिने उलटूनही वेतनवाढ, विविध [...]
भटके-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत यावे लागेल :सुजात आंबेडकर ; लिंपणगाव येथे ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा उत्साहात

भटके-विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत यावे लागेल :सुजात आंबेडकर ; लिंपणगाव येथे ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा उत्साहात

श्रीगोंदा : भटकेविमुक्त आणि आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर समाजाने राजकीयदृष्ट्या सक्षम होऊन महाराष्ट्रा [...]
गोदापात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाईकोपरगाव पोलिसांची कामगिरी ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदापात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाईकोपरगाव पोलिसांची कामगिरी ; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव : सांगवीभुसार (ता. कोपरगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सुमा [...]
 श्रीराम मंदिरातील घटनेची समितीद्वारे चौकशी : गोविंददेवगिरी

 श्रीराम मंदिरातील घटनेची समितीद्वारे चौकशी : गोविंददेवगिरी

श्रीरामपूर : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात काही दिवसापूर्वी घडलेली घटना दुःखद व वेदनादायी आहे. सदर घटनेने सगळेच अस्वस्थ झाले आहेत. या घटनेच्या तप [...]
1 248 249 250 251 252 3,938 2500 / 39375 POSTS