Category: ताज्या बातम्या
डॉ. उपाध्ये संपादीत ’अमृतमंथन’ गौरवग्रंथाचे रविवारी प्रकाशन
श्रीरामपूर : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये संपादीत ’अमृतमंथन’ माजी प्राचार्य सौ. मंगल [...]
आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठी संघर्षआंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक विभागाचा भक्कम पाठिंबा : प्रा. प्रकाश सोनवणे
मुंबई : मुसळधार पावसातही विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठीचा लढा आझाद मैदानावर अधिक तीव्र झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील हजारो शिक्ष [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
अमेरिकेचे सलग दुसर्या दिवशी इराणवर हल्लेभीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप
तेहरान : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर युद्ध संपेल अशी अपेक्षा असतांनाच पुन्हा एकदा युद्धाने डोके वर काढले असून या [...]
नाशिक रिंगरोडच्या बदललेल्या ’अलाईनमेंट’ची तीन दिवसांत चौकशीमहसूलमंऋी बावनकुळे : बळजबरीने भूसंपादन नाहीजिल्हाधिकार्यांवरील आरोपांची मुख्य सचिवांद्वारे चौकशी
मुंबई : नाशिक येथील कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील तीन दिवसांत चौकशी करण्या [...]
बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण
बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील [...]
मोशी दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुटका
पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेतून गुरूवारी 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असतानाच, आता एक अत्यंत दुःखद आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कचर्य [...]
आरटीओतील ते अधिकारी सक्तीच्या रजेवरकथित गैरव्यवहारांवर सरकारची कठोर भूमिका
मुंबई : परिवहन खात्यातील अर्थात आरटीओतील कथित गैरव्यवहारांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्याची घोषणा [...]
लोकराज्यमध्ये डॉ. आंबेडकरांचाफोटो छापला चुकीच्या पद्धतीनेविधानसभेत गदारोळ ; कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित होणार्या ’लोकराज्य’ या अधिकृत मासिकाच्या ताज्या अंकात भारतरत्न डॉ. बाब [...]
कर्नाटक अपघातात सात जणांचा मृत्यू
यल्लापूर (कर्नाटक) : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाट परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात जणांचा जागीच म [...]
