Homeताज्या बातम्या

मोशी दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 9 जणांची सुटका

पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेतून गुरूवारी 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असतानाच, आता एक अत्यंत दुःखद आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कचर्‍य

कर्नाटकात खडक कोसळून सात मजुरांचा मृत्यू
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; 14 मुलांचा होरपळून मृत्यूपंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर
पुण्यात मुसळधार पावसामुळे २ मजली इमारत कोसळली; पण अग्निशमन दलाच्या देवदूतांसारख्या तत्परतेमुळे सर्व रहिवासी सुरक्षित, पाहा नेमकी काय आहे घटना!
Moshi Garbage Depot Accident: 9 Rescued, 1 Dead; Search for 8 Continues


पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेतून गुरूवारी 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असतानाच, आता एक अत्यंत दुःखद आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कचर्‍याच्या महाकाय ढिगार्‍याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या 9 कर्मचार्‍यांपैकी एका कर्मचार्‍याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल दुपारपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या मोहिमेत 9 जणांना जिवंत काढण्यात यश आले असले, तरी उपचारादरम्यान एकाचा बळी गेल्याने मोशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS