Homeताज्या बातम्या

बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण

बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील

जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी आ. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीद ग्रेट टिपू सुलतान युवा मंचचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; बशीरगंजमध्ये टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक करून निषेध
उत्तर प्रदेशातून दोन अल्पवयीन चुलत बहिणींची सुटका; चकलांबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
२.८९ लाख ऊसतोड कामगारांची महामंडळाकडे नोंदणी


बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकार्‍यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

COMMENTS