Category: ताज्या बातम्या

रस्ता ओलांडताना मोबाईल वापरण्याची चूक बेतली जीवावर; विजयवाड्यात बसने चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर!
https://youtu.be/Qe_JWcjAQnM
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील पंडित नेहरूबस स्थानकावर (PNBS) रस्ता ओलांडताना मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या एका व्यक [...]

‘मला ऑफिसला जायचंय’ म्हणत पुण्यात महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, थेट गाडीने बॅरिकेड्स उडवून पोलिसांना दिले आव्हान!
https://youtu.be/-xaZMG4bdKw
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी मार्गावर वाहतूक निर्बंध असताना, एका महिलेने पोलिसा [...]
मुस्लिम सेवा संघाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच मुस्लिम सेवा शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच [...]
बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली दैठण येथील युवकांचा भाजपात प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे दैठण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी भाजपा नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृ [...]
वक्फ महामंडळ चे चेअरमन ना.समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाच्या कामकाजाला गती मिळाली-इंजिनीयर सादिक इनामदारराज्य शासनाच्या भक्कम पाठबळामुळे महाराष्ट्र वक्फ महामंडळ; जीपीएस मॅपिंगमध्ये भारतात पहिले
महाराष्ट्र वक्फ महामंडळाने गेल्या काही महिन्यांत प्रशासनिक कामकाजात गती आणत विविध महत्त्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याची दिसून येत आ [...]
सीबीएसईकडून अन्वर शेख जिल्हा प्रशिक्षण समन्वयक तर अभिलाष के. के. यांची उपजिल्हा प्रशिक्षण समन्वयकपदी पुनर्नियुक्तीवर्षभरातील उल्लेखनीय कार्याची दखल; बीड जिल्ह्याच्या प्रशिक्षण समन्वयाची पुन्हा जबाबदारी
बीड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) उत्कृष्टता केंद्र, पुणे यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सिंदफणा पब्लिक स्कूल, माजलगावचे [...]
योगेश्वरी पॉलिटेक्निकला तंत्रशिक्षण मंडळाकडून उत्कृष्ट नामांकन
योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात अग्रेसर आहे. शंभर टक्के निक [...]
भागुजीराव ढेकळे विद्यालय येथे वृक्षलागवड मोहिम राबवली
गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत [...]
एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड : येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये होमिओपॅथिक डॉक [...]
समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाची ऐतिहासिक कामगिरी; वक्फ संपत्ती संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरमौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून अध्यक्ष ना. समीर काझी यांचे जाहीर अभिनंदन
महाराष्ट्र वक्फ महामंडळाचे अध्यक्ष ना. समीर काझी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ महामंडळाच्या कार्यपद्धतीत होत असलेल्या सकारात्मक बदलांचे आणि उल्लेखनीय [...]
