Homeताज्या बातम्या

भागुजीराव ढेकळे विद्यालय येथे वृक्षलागवड मोहिम राबवली

गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत

‘स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू’ मोहिमेद्वारे ग्रामीण स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करा
स्वारातीम विद्यापीठात ‘वन महोत्सव’ व ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत 100 वृक्षांचे वृक्षारोपण
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून नाथापूर शाळेत वृक्षारोपण

गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत प्राचार्य थिटे ए. एस. यांच्या मार्गदशनाखाली वृक्ष लागवड करण्यात आली.वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, गेवराई अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन व वन महोत्सव निमित्त बुधवार दि.08 रोजी कृषि पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वनरक्षक श्रीमती.एस. ई. हांगे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS