Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हर्ष मेहता दहावीच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये यश

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थी हर्ष मेहता यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी च्या परीक्षेत घणघणीत  यश संपादन केलं. नुकत्या

घाटसावळीत नशामुक्त भारत अभियान सप्ताहाचा उत्साहात समारोपव्यसनमुक्ती काळाची गरज : प्रा. आजिनाथ शेरकर
कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई



श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थी हर्ष मेहता यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी च्या परीक्षेत घणघणीत  यश संपादन केलं. नुकत्याच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीच्या परीक्षा परिणाम घोषीत झाल्या या परीक्षेत श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड येथील विद्यार्थी हर्ष मनोज मेहता यांनी 93 टक्के मार्क मिळून यश संपादन केलं. या विद्यार्थ्याच्या घणघणीत  यशाबद्दल महिला तालुकाध्यक्ष ममता जोशी यांच्या सह तामसावासियां कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS