Category: ताज्या बातम्या

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
गेवराई आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखलआ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते पाच बसेसचे झाले लोकार्पण
गेवराई आगाराच्या ताफ्यात 3÷2 आसन रचनेच्या पाच नवीन, अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, शनिवारी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह ईतर मान [...]

24 कोटींच्या ’माता व बाल’ रुग्णालयात अवघ्या 10 दिवसांतच वॉटर फिल्टर बंद!गळती, लिफ्ट बिघाडानंतर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न; व्यवस्थेवर डॉ. गणेश ढवळे यांचा सवाल
बीड जिल्हा रुग्णालयातील खाटांची कमतरता आणि रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन तब्बल 24 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले 100 खाटांचे ’माता व बाल रुग्णा [...]
सकल मातंग समाजाची आक्रमक मागणीअनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय देत राज्य सरकारांना याचे अधिकार प्रदान केले आहेत. या निर्णयाच्या अंम [...]
कृषी खात्यातील निविष्ठा खरेदी भ्रष्टाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करातुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी – वसंत मुंडे
महाराष्ट्रातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत निविष्ठा खरेदीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रद [...]
महामार्गाच्या कामाबद्दल तक्रारी; खा.बजरंग सोनवणे करणार कामाची पाहणीतेलगाव-बीड राष्ट्रीय महामार्गातील अनेक कामे प्रलंबित
तेलगाव- बीड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल शेतकर्यांच्या अनेक तक्रारी येत असून महामार्गातील अनेक कामेही प्रलंबित आहेत. यामुळे आज दि.19 जुलै र [...]
सरकारला सत्तेची मस्ती; हि जनताच जिरवणार-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा सोनम वांगचुक यांच्या सोबत
बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ [...]
नायगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळांत दमदार भिज पाऊसकरपून जाणार्या पिकांना जीवदान शेतकर्यात समाधानाचे वातावरण निर्माण
नायगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर होती. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, [...]
नारवट वन पर्यटनस्थळी कथित वीजचोरीचा गंभीर आरोप; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शासनाला लाखोंचा फटका?अवैध वीजवापर, उघड्या विद्युत तारा आणि विकासनिधीच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी
भोकर शहरालगत असलेले आणि तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे नारवट वन पर्यटनस्थळ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. या पर्यट [...]
सांगवीच्या वीजप्रश्नांसाठी नगरसेविका मीनल पाटील यांचा पाठपुरावा; पालकमंत्र्यांकडून तातडीच्या कारवाईचे आदेश
प्रभागातील नागरिकांना भेडसावणार्या विद्युत समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा व्हावा, यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल पाटील यांनी नांदेड जिल्ह्याचे [...]
