Category: शहरं
आम्ही टाकाऊ नाही, आम्ही ज्येष्ठ आहोत; ’लाडके मायबाप’ योजना तातडीने सुरू करा-डॉ. हंसराज वैद्यडॉ. हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये हजारो ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध ’मूक निवेदन पदयात्रा’; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन
नांदेड : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आणि त्यांच्या सन्मानपूर्वक जीवनाच्या हक्काकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे [...]
प्राचार्य हेमंत इंगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
नांदेड : श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील प्राचार्य हेमंत इंगळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, [...]
थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
नांदेड : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी थकीत पीक विमा नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ [...]
धोंडे जेवणात काँग्रेसच्या अंतर्गत अस्वस्थतेला वाट; संघटनात्मक फेरबदलांवर निष्ठावंतांचा सवाल
नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष संघट [...]
सोनखेड पेट्रोल पंपावरील खूनप्रकरण उघड; 12 तासांत दोन्ही आरोपी जेरबंदरेल्वे स्थानकातून पलायनाच्या तयारीत असताना पोलिसांचा सापळा; तात्काळ कारवाईमुळे सामाजिक सलोखा अबाधित
नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून प्लंबर किफायत अली खाजा मोईनुद्दीन यांच्या निर्घृण खूनप्रकरणातील दोन्ही [...]
कुंडलवाडी बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; नागरिकांची लवकर सुरू करण्याची मागणी
कुंडलवाडी शहरातील नव्याने उभारण्यात आलेले बस स्थानक बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी अद्याप त्याचे उद्घाटन न [...]
वीजप्रश्नांवर आमदार सुरेश धस आक्रमक; महावितरणला तातडीने उपाययोजनांचे अल्टिमेटम
आष्टी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या वीज समस्यांवर आ. सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत थेट लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालयात धडक दिली. शेतकर [...]
बीडच्या नितीन सोनवणे यांना शेगाव येथे राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर
बीड : सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित-पीडित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा [...]
टाकळी (ता. गेवराई) येथे शेतकर्याची आत्महत्यानापिकी, कर्जबाजारीपणा व रोजगाराच्या चिंतेचा उल्लेख
तालुक्यातील टाकळी येथे श्री. रामप्रसाद त्रिंबकराव उबाळे पाटील (वय अंदाजे -) यांनी काल आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक [...]
एका शिक्षकाची लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या
केज शहरात वास्तव्यास असलेल्या एका शिक्षकांनी मंगळवारी रात्री केज-कळंब रोडवरील चिंचोली फाट्या नजीक एका शेतकर्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफा [...]
