तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू

Homeताज्या बातम्या

तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू

ह्रदयविकाराच्या झटक्याने पैलवानाचा झाला मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पै

कृषीतील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक ः कृषीमंत्री तोमर
कल्याण इमारतीच्या टेरेस वरील मोबाईल टॉवरला आग
सीएसआर फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मेहेत्रे

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू झाला. मारूती सुरवसे(Maruti Suravse) (वय 23 वर्ष) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव असून तो पंढरपूरच्या वाखरी(Bakhris of Pandharpur) येथील रहिवाशी आहे. मारूती याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने( heart attack) झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं कुस्ती क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS