Maruti Suzuki ला मोठा झटका.

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

Maruti Suzuki ला मोठा झटका.

तगडा डिस्काऊंट देऊनही 'या' कारकडे लोकांनी फिरवली पाठ

मारुती सुझुकी कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातली सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या कार्स भारतीय वाहन बाजारात वर्चस्व राखून आहेत. देशा

टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येणार
शिक्षकाने बनवला ५०० गॅझेट्सचा “आयसीटी गणेशा”
जागतिक संशोधन यादीत डॉ. अभिजीत कदम

मारुती सुझुकी कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतातली सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या कार्स भारतीय वाहन बाजारात वर्चस्व राखून आहेत. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० कार्स पाहिल्या तर लक्षात येईल की १० पैकी किमान ५ ते ६ कार या मारुतीच्या असतात. एकीकडे मारुतीच्या अनेक कार्सची बाजारात तुफान विक्री होत आहे, तर दुसऱ्या बाजूला मारुतीच्या एका लग्झरी कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. या लग्झरी एसयूव्ही कारचं नाव आहे एस-क्रॉस. मारुती कंपनी दोन वेगवेगळ्या डीलरशिप्स अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची वाहनं विकते. कंपनी अरेना डीलरशिपअंतर्गत किफायतशीर कार्स विकते, तर नेक्सा या डीलरशिपअंतर्गत कंपनी प्रीमियम आणि लग्झरी कार्स विकते. कंपनी त्यांच्या नेक्सा डीलरशिप अंतर्गत एक्सएल ६, इग्निस, बलेनो, सियाज आणि एस क्रॉस या कार्सचा समावेश आहे.

COMMENTS