Category: शहरं
डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश; बीडच्या विकासकामांना मिळणार गती
बीड: बीड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव ना.पंकजाताई मुंडे आणि ऊ [...]
वरपगावचे भूमिपुत्र प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांना ‘राजर्षी शाहू महाराज नॅशनल अवार्ड 2026’ प्रदान
केज: केज तालुक्यातील वरपगावचे भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष तथा शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूजचे माजी प्राचार्य डॉ. [...]
प्रा. प्रवीण सरवदे यांना लोकप्रशासन विषयात पीएच.डी. प्रदान
केज: केज तालुक्यातील होळ येथील भूमिपुत्र व आडस येथील कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. प्रवीण दत्तात्रय सरवदे यांना [...]
रबरी गतिरोधक ठरताहेत अपघाताला निमंत्रण! उघडे लोखंडी खिळे वाहनचालकांसाठी जीवघेणे; निकृष्ट काम करणार्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी
बीड: रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील गावचौक, शाळांसमोरील परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात [...]
भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे देशव्यापी जनआंदोलन ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात एल्गार
बीड: देशातील शासन व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि एका भ्रष्टाचारमुक्त भारताची मजबूत उभारणी व्हावी, या उद [...]
अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यापार्यांना त्रास देऊ नका मोहम्मद खमरोद्दिन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन
बीड: बीड शहरात नगरपरिषद मार्फत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान छोट्या गोरगरीब व्यापारांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत बीड शहर [...]
चौसाळा महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
चौसाळा: चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यां [...]
गावठी कट्टा बाळगणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड: शहरातील हॉटेल यशोदा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरणार्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथका [...]

एस.आय.आर विशेष पुनरीक्षणासाठी मुदतवाढ नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा-ब्राईट सोशल फाउंडेशन
बीड: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा करून मुदत वाढविली आहे. सुधारित वेळापत्रकान [...]
सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसची टीका महिला द्वेष्टी; तातडीने माफी मागावी – कल्याण आखाडे
बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असुन त्य [...]
