Category: अन्य जिल्हे
पेपरफुटीवर विद्यापीठाची दुहेरी मापदंडाची कारवाई?कंधारला 2 लाख, लातूरला 10 लाखांचा दंड; स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या भूमिकेवर संशय
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, गोपनीयता आणि शिस्तीच्या नावाखाली मोठमोठे दावे करत पेपरफुटी प [...]

देगलूरमध्ये खळबळ : नगराध्यक्षा व कुटुंबीयांवर जुगार क्लब चालवण्याचे आरोप; अज्ञात पॅम्पलेट व्हायरल
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून नगराध्यक्षा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे पॅम्पलेट शहरभर वाट [...]

कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला
https://www.youtube.com/watch?v=iS0iEty6cx0
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो क [...]

नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातून आगीची एक अत्यंत भीषण बातमी समोर येत आहे. नवापूर एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली असून आगीची [...]
दहावीच्या परीक्षे गणोरे केंद्रात आर्यन विवेक आंबरे प्रथम
अकोले: गणोरे (ता. अकोले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा विद् [...]
शाळेतील मैत्रीने उभी केली सामाजिक मदतीची भक्कम भिंत‘ऋणानुबंध मैत्री बचत गटा’च्या वतीने 30 हजार रुपयांची मदत
अकोले : शाळेतील मैत्री केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याचा निर्धार समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्य [...]
दहीवीच्या परीक्षेत अगस्ती विद्यालयाची चमकदार कामगिरी
अकोले : श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अकोले येथील मार्च 2026 मधील एसएससी परीक्षेचा निकाल 98.29 [...]
जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण [...]
स्विमिंग पूल आणि विहिरीतला फरक जीवावर बेतला; धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू
धाराशिव : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी येण्याचा आनंद एका कुटुंबासाठी कधीही भरून न निघणाऱ्या दु:खात बदलला आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सर [...]

पेट्रोलपंपांवरील क्यूआर कोड घोटाळा उघड; नांदेड सायबर पोलिसांची धडक कारवाई; 3 आरोपी जेरबंद, 9.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : पेट्रोलपंपांवर ऑनलाईन व्यवहाराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणार्या सायबर टोळीचा नांदेड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरण [...]
