Category: अहमदनगर
जोर्वे येथील यशदीप दिघे आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट’पदी; डेहराडून येथील एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण, लेह-लडाखमध्ये होणार तैनात
संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे डेहराडून येथून एनडीएचे [...]
सहकारी बँकांसाठी नियमित व दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम काळाची गरज; सिमला येथील परिषदेत प्रा. भानुदास बेरड यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर : बदलती आर्थिक धोरणे, तंत्रज्ञानातील प्रगती, नियामक संस्थांच्या सुधारित सूचना आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे सहकारी बँकांसमोर [...]
पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराची चौकशी करा; २२ जून रोजी आंदोलनाचा किशोर हरेर आणि शहानवाज शेख यांचा इशारा
पाथर्डी : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अत्यंत अपुऱ्या सुविधा मिळत असून, औषध खरेदीत मोठा गैरव्यवहार केला जात आहे. या सर्व प्रकारांच [...]
‘ह्या मन मंदिरातून’ कवितासंग्रह जीवनमूल्यांचा ज्ञानदीप : सेंदोरे
श्रीरामपूर : मानवी मन संस्कारातून घडते, प्रत्येक घरात 'श्यामची आई' हवी. आजच्या धकाधकीच्या युगात पुस्तक संस्कार महत्त्वाचे असून डॉ. बाबूराव उपाध्य [...]
आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनास माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचा जाहीर पाठिंबा; ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’
संगमनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचे ज्येष्ठ न [...]
“दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले” – माजी अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे यांचा खळबळजनक दावा; श्रीगोंद्यात राजकीय वाद पेटला
श्रीगोंदा : पणन महासंघाच्या अध्यक्षपदावरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रकरणाने राज [...]
श्रीगोंदा तालुक्यात धक्कादायक; शेताच्या बांधावरील किरकोळ वादातून ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या
श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील गावडेमळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ कारणावरून ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची कुऱ्हाडी [...]
कर्जत पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील ८ वर्षांपासून फरार आरोपी सागर भिताडे अखेर जेरबंद
कर्जत : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल आठ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देऊन फरार असलेल्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना मोठे यश आल [...]
अकोले तालुक्यातील कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे ‘भौतिक आरोग्य’ धोक्यात; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि कर्मचारी त्रस्त
अकोले : चाळीसगाव डांगसह परिसरातील अनेक गावांच्या आरोग्यसेवेचा मुख्य आधार असलेल्या कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासकीय [...]
सद्यस्थितीत घरपट्टी वाढवणे उचित नाही; आमदार आशुतोष काळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रही मागणी
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी दिली असून सध्याची एकूण परिस्थिती पाहता ही करवाढ करणे बिलकुल उचित नाही. याप्र [...]
