Category: अहमदनगर

1 68 69 70 71 72 1,037 700 / 10365 POSTS
मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता; श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता; श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

श्रीगोंदा: कर्जत पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपींची श्री [...]
जायकवाडी जलाशयावर वन विभागाची मोठी कारवाई; अवैध मासेमारी विरोधात दणका, कारवाई दडपण्याचा प्रयत्न?

जायकवाडी जलाशयावर वन विभागाची मोठी कारवाई; अवैध मासेमारी विरोधात दणका, कारवाई दडपण्याचा प्रयत्न?

शेवगाव: जायकवाडी जलाशय परिसरात अवैधरीत्या लहान आकाराच्या माशांची शिकार करून त्यांची वाहतूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पैठण वन विभागाने शनिवारी [...]
पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महानगरपालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही डोस

पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महानगरपालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही डोस

अहिल्यानगर: बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. २८ जू [...]
मोहरम निमित्त शहरात विद्यार्थ्यांना वह्या वाटप; शफी हज टुर्स आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार

मोहरम निमित्त शहरात विद्यार्थ्यांना वह्या वाटप; शफी हज टुर्स आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार

अहिल्यानगर: मोहरम हा केवळ इस्लामी नववर्षाचा प्रारंभ किंवा धार्मिक स्मरणाचा काळ नसून, तो त्याग, सत्य, न्याय, संयम आणि मानवतेच्या मूल्यांची आठवण कर [...]
अंगणवाडी सेविकांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घ्यावेत; खा. श्रीकांत शिंदे यांना शिवसेना महिला आघाडीचे निवेदन

अंगणवाडी सेविकांच्या हक्कांसाठी ठोस निर्णय घ्यावेत; खा. श्रीकांत शिंदे यांना शिवसेना महिला आघाडीचे निवेदन

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण राबविणे, अंगणवाडी सेविका व म [...]
शनिशिंगणापूरच्या महाद्वारात विशेष पल्स पोलिओ बूथ; देश-विदेशातील भाविकांच्या ४०० बालकांना दिला डोस

शनिशिंगणापूरच्या महाद्वारात विशेष पल्स पोलिओ बूथ; देश-विदेशातील भाविकांच्या ४०० बालकांना दिला डोस

सोनई: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे आरोग्य विभागाच्या वतीने शनि मंदिराच्या महाद्वारात विशेष [...]
दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश

दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश

अहिल्यानगर: अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण् [...]
आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

अहिल्यानगर: आदिवासी भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी वेळेत व दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक असून, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर प [...]
विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना

विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील सडे येथे विजेचा जोरदार धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २८) सका [...]
नगर-बायपास जवळील मुख्य जलवाहिनीला गळती; टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

नगर-बायपास जवळील मुख्य जलवाहिनीला गळती; टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

अहिल्यानगर: शिर्डीहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना औद्योगिक वसाहतीजवळील नगर बायपास परिसरात मुख्य जलवाहिनीला (Main Water Pipeline) मोठी गळत [...]
1 68 69 70 71 72 1,037 700 / 10365 POSTS